पॅरामाउंट एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पॅरामाउंट एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)

पॅरामाउंट एरवेझ ही भारतातील चेन्नई शहरात असलेली विमानकंपनी होती. ही कंपनी २००५ ते २०१० दरम्यान सेवारत होती.

बाह्य दुवे[संपादन]