Jump to content

पॅडी क्लार्क हा हा हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅडी क्लार्क हा हा हा
लेखन
शीर्षकPaddy Clarke Ha Ha Ha संपादन
Form of creative workकादंबरी संपादन
Has edition or translationQ16004495, Paddy Clarke Ha Ha Ha संपादन
लेखकरॉडी डॉयल संपादन
प्रकाशकHarvill Secker संपादन
प्रकाशन तारीख1993 संपादन
मूळ देशआयर्लंडचे प्रजासत्ताक संपादन
वापरलेली भाषाइंग्लिश भाषा संपादन
पुरस्कारमॅन बुकर पुरस्कार संपादन
Dewey Decimal Classification (works and editions)823.914 संपादन

पॅडी क्लार्क हा हा हा ही आयरिश लेखक रॉडी डोयल यांची कादंबरी आहे, जी पहिल्यांदा १९९३ मध्ये सेकर आणि वॉरबर्ग यांनी प्रकाशित केली होती. त्या वर्षी तिला मॅन बुकर पारितोषिक मिळाले. जेव्हा या पुस्तकाला बुकर पारितोषिक मिळाले तेव्हा काही लोकांनी या पुस्तकाला "सोपे", "लोकप्रिय" निवड म्हणून त्याची खिल्ली उडवली.[][]

ही कथा उत्तर डब्लिनमधील बॅरीटाउन येथे राहणाऱ्या एका दहा वर्षांच्या पॅट्रीक "पॅडी" क्लार्क या मुलाबद्दल आहे आणि १९६८ च्या सुमारास त्याच्या वयोगटातील, शाळेत आणि घरात घडणाऱ्या घटनांबद्दल आहे. त्याचे वडील घर सोडून जातात व त्यामुळे पॅडी लहान वयात प्रौढांच्या जवाबदाऱ्या सांभाळतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Jordison, Sam (14 August 2009). "Guardian book club: Paddy Clarke Ha Ha Ha by Roddy Doyle". The Guardian. 2025-11-14 रोजी पाहिले.
  2. "Paddy Clarke Ha Ha Ha: Plot". bbc.co.uk. BBC GCSE Bitesize. 2014-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-11-14 रोजी पाहिले.
  3. "Easton Press, Roddy Doyle 'Paddy Clarke Ha Ha Ha' Signed Limited Edition [Sealed]". veryfinebooks.com. 2025-11-14 रोजी पाहिले.