पूस नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
{पुसनदी}
उगम काटा (वाशिम) काटेपूर्णा डोंगरदऱ्यात

पूस नदी ही पैनगंगा या नदीची उपनदी आहे. ही नदी वाशीम तालुक्यातील काटा येथून उगम पावून पुसद तालुक्याच्या दिशेने वाहत जाते.[१] पूसवरून पुसद हे गावाचे नाव पडले असावे. ही नदी माहूर जवळ हिवरा संगम येथे पैनगंगेला जाऊन मिळते.पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ प्र.रा. सावंत. पैनगंगा. मराठी विश्वकोश. १७ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.