Jump to content

पूनम खेमनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूनम नानासाहेब खेमनार (९ मे, १९९४:अहिल्यानगर, महाराष्ट्र, भारत - ) ही नागालँडकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित लेग-ब्रेक गोलंदाजी करते. [] ही महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुकडून, यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स कडून खेळली आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "पूनम खेमनार". ईएसपीएन क्रिक‌इन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०७ रोजी पाहिले.