पुलिवेंडला विधानसभा मतदारसंघ
Appearance
पुलिवेंडला विधानसभा मतदारसंघ - १२९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. पुलिवेंडला हा विधानसभा मतदारसंघ कडप्पा लोकसभा मतदारसंघात मोडतो.
आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री (२०१९ निवडणूकीतून विजय मिळवलेले) वाय.एस. जगनमोहन रेड्डी या मतदारसंघाचे आमदार आहेत.