पुरुषोत्तम माळोदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डाॅ. पुरुषोत्तम माळोदे हे एक मराठी लेखक आहेत.

पुरुषोत्तम माळोदे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • विदग्ध प्रतिभावंत : विश्राम बेडेकर
  • सरकिट परमात्मा (शोकात्म कादंबरी)
  • हिंडणारा सूर्य (संपादित व्यक्तिचित्रण; मूळ लेखक सुरेश भट)