पुरुषोत्तम दास टंडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुषोत्तम दास टंडन

पुरुषोत्तम दास टंडन (१ ऑगस्ट १८८२ - १ जुलै १९६२), हे उत्तर प्रदेशातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. हिंदी भाषेला अधिकृत भाषा स्थान प्राप्त करण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांचा मोठ्या वाटा होता. १९६१ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.