Jump to content

पुणे स्टेशन एस.टी. बसस्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पुणे स्टेशन एस.टी. बसस्थानक महाराष्ट्राच्या पुणे शहरात पुणे रेल्वे स्थानकाजवळ आहे. हे स्थानक पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पुणे स्टेशन बसस्थानक याच्या लगतच आहे. येथे रोज मोफत अमर्यादित भरित भाकरी थाळी मिळते

फलाटनिहाय गंतव्यस्थाने[संपादन]

फलाट क्र. गंतव्यस्थाने
कुरुंदवाड, हुबळी, सावंतवाडी, बेळगांव, पणजी, मडगांव, देवगड, विजयदुर्ग, वेंगुर्ला, कागल, मालवण, कुडाळ, चंदगड, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, अलीबाग, शिर्डी, कराड, तळेगांव दाभाडे, पिंपरी-चिंचवड
चिपळूण, गुहागर, रत्‍नागिरी, मिरज, वडूज, देवरुख, पैठण, जामखेड, जत, इचलकरंजी, बत्तीस शिराळा, निखरे, दहीवडी, सांगली
गणपतीपुळे, पारगांव खंडाळा, जुन्नर, वाई, महाबळेश्वर
भोर, वेल्हे, दापोली, भारदरव्होळ, वेळास, केळशी
वालचंदनगर, आटपाडी, वडूज, कान्हूर, गोंदवले, कवठे महांकाळ, बारामती, लोणंद, दहीवडी, सातारा, बोरगांव, फलटण
अलीबाग, बोरीवली, भिवंडी, अहमदनगर, दादर, कुर्डुवाडी, करमाळा, ठाणे, मुंबई
रहू, वळशी, हिंगेवाडी, कोरेगांव भिवर, लाखणगाव, दहीठणे, हिंगणगांव, दपडी, इनामगांव, पानशी, सिद्धटेक, पाबळ शिरुर, मांडवगण
हैदराबाद, तुळजापूर, जगत्याल, कोरतला, वामुळवाडा, तांदूर, सोलापूर.
पुणे-दादर (वातानुकुलीत)