पुणे विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुणे विभागातील जिल्हे या पानावरून पुनर्निर्देशित)
पुणे विभाग नकाशा

पुणे विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

चतुःसीमा[संपादन]

या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग, पूर्वेस औरंगाबाद विभाग, उत्तरेस नाशिक विभाग व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे.

थोडक्यात माहिती[संपादन]