Jump to content

पुंता गोर्दा (बेलीझ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुंता गोर्दा
शहर
स्थापना1802 संपादन
देशबेलीझ संपादन
Capital ofटोलेडो जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानटोलेडो जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक१६°६′०″N ८८°४८′०″W संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.puntagordabelize.com/ संपादन
Map

पुंता गोर्दा बेलीझमधील एक शहर आहे. टोलेडो जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. याला स्थानिक लोक पीजी म्हणून ओळखतात तर गारिफुना भाषेत या शहरास पैनी असे नाव आहे.

२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,९१० होती. पुंता गोर्दा विमानतळापासून माया आयलंड एर आणि ट्रॉपिक एर या विमानकंपन्या बेलीझ सिटी, प्लॅसेन्सियास आणि डांग्रिगाला सेवा पुरवतात.