Jump to content

पीट कॉन्राड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स पीट कॉन्राड जुनियर (२ जून, १९३०:फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ९ जुलै, १९९९:ओहाई, कॅलिफोर्निया, अमेरिका) हे अमेरिकेच्या आरमारातील वैमानिक होते. हे चंद्रावर पाउल ठेवणारे तिसरे मानव होते.

त्यांनी अपोलो १२ खेरीज जेमिनी ५, जेमिनी ११ आणि स्कायलॅब २ या अंतराळयानांतून प्रवास केला.