पीटर हँड्सकोंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पीटर हॅंड्सकोंब
Flag of Australia.svg ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव पीटर स्टीफन पॅट्रीक हॅंड्सकोंब
उपाख्य पिस्टल, पेटी, हॅंक
जन्म २६ एप्रिल, १९९१ (1991-04-26) (वय: ३०)
व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया,
उंची ६ फु ० इं (१.८३ मी)
विशेषता यष्टीरक्षक फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (४४७) ३० नोव्हेंबर २०१६: वि दक्षिण आफ्रिका
शेवटचा क.सा. ३ जानेवारी २०१९: वि भारत
आं.ए.सा. पदार्पण (२१९) १९ जानेवारी २०१७: वि पाकिस्तान
शेवटचा आं.ए.सा. १८ जानेवारी २०१९:  वि भारत
एकदिवसीय शर्ट क्र. २९
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०११-सद्य व्हिक्टोरिया
२०१५-सद्य मेलबर्न स्टार्स
२०१६ ग्लाउस्टरशायर
२०१६ रायझिंग पुणे सुपरजायंट
२०११-सद्य यॉर्कशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीआं.ए.दि.
सामने १६ ११
धावा ९३४ ३००
फलंदाजीची सरासरी ३८.९१ ३०.००
शतके/अर्धशतके २/४ ०/३
सर्वोच्च धावसंख्या ११० ८२
चेंडू - -
बळी - -
गोलंदाजीची सरासरी - -
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी - -
झेल/यष्टीचीत २८/- ७/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

पीटर हॅंड्सकोंब (२६ एप्रिल, १९९१:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पीटर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये सन २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळला आहे.

त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३० नोव्हेंबर २०१६ रोजी कसोटी तर १९ जानेवारी २०१७ रोजी पाकिस्तानविरूद्ध एकदिवसीय पदार्पण केले.