पीटर पेथेरिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पीटर जेम्स पेथेरिक (२५ सप्टेंबर, इ.स. १९४२:रॅनफर्ली, न्यू झीलॅंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून ऑक्टोबर १९७६ आणि मार्च १९७७मध्ये सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

पेथेरिक न्यू झीलॅंडकडून हॅटट्रिक करणाऱ्या मोजक्या गोलंदाजांपैकी एक आहे.

साचा:Stub-न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू