Jump to content

पिमा काउंटी (ॲरिझोना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिमा काउंटी न्यायालय

पिमा काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र तुसॉन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,४ं३,४३३ इतकी होती.[२]

पिमा काउंटी तुसॉन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या पिमा जमातीचे नाव दिलेले आहे. पिमा काउंटीची रचना १८६४ मध्ये झाली.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.