पिनल शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिनल शाह (३ नोव्हेंबर, १९८७:वडोदरा, गुजरात, भारत - ) हा भारताकडून १९ वर्षांखालील क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.