पित्तरस
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
स्त्रावक ग्रंथी
[संपादन]हा अल्कलीधर्मी द्रव यकृतपेशींतून तयार होतो. २४ तासांत ५०० ते १०० मिली पित्तरस तयार होतो.
पदार्थ
[संपादन]- ८६% पाणी
- १४% घनभाग- सोडियम टॉरोकॉलेट व सोडियम ग्लायकोकॉलेट, म्युसिन
पीएच्
[संपादन]५.५. ते ७.७
घनता
[संपादन]१.०१० ते १.०५०