पिंपरखेड (शिरूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?पिंपरखेड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिरूर
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

पिंपरखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे मोठे गाव ,तिन्ही बाजूला आंबेगाव जुन्नर आणि पारनेर तालुक्याच्या बॉर्डर वर, बेल्हा जेजुरी रस्त्यावरील महत्वाचे गाव घोडं नदीचे पात्र या गावात घोड्याच्या नाळे प्रमाणे आकार घेते

हवामान[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

श्री दत्त मंदिर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ग्रामदैवत तुकाई देवी शेजारील वर्षभर खडकातून वाहणारा पाण्याचा झरा

==नागरी सुविधा= शिक्षण - इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण अनुदानित शाळा बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा दोन सहकारी पतसंस्था दोन खाजगी छोटे दवाखाने उत्तम वाचनालय

==जवळपासची गावे== पारगाव ता.जुन्नर ,देवगाव ता. आंबेगाव, जांबूत ता. शिरूर शिंगवे ता. आंबेगाव

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate