पिंजर (चित्रपट)
Appearance
2003 film by Chandraprakash Dwivedi on Hindu-Muslim conflict during partition of India | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| मुख्य विषय | |||||
| गट-प्रकार | |||||
| मूळ देश | |||||
| संगीतकार |
| ||||
| Performer |
| ||||
| वर आधारीत |
| ||||
| दिग्दर्शक |
| ||||
| प्रमुख कलाकार | |||||
| प्रकाशन तारीख |
| ||||
| कालावधी |
| ||||
| |||||
पिंजर (पंजाबी मध्ये अर्थ पिंजरा) हा २००३ मध्ये चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक नाट्य चित्रपट आहे. हा चित्रपट भारताच्या फाळणीदरम्यान झालेल्या हिंदू - मुस्लिम समस्यांभोवती फिरतो आणि अमृता प्रीतम यांनी लिहिलेल्या त्याच नावाच्या पंजाबी कादंबरीवर आधारित आहे.[१] ह्यात उर्मिला मातोंडकर, मनोज बाजपेयी आणि संजय सुरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. समीक्षकांच्या कौतुकाव्यतिरिक्त, या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि बाजपेयींसाठी विशेष ज्युरी पुरस्कार देखील मिळाला.
पुरस्कार
[संपादन]- २००४: फिल्मफेर सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार - मुनीश सप्पल
- २००४: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - विशेष ज्युरी पुरस्कार - मनोज बाजपेयी [२]
- २००४: राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - पिंजर (निर्माता - लकी स्टार एंटरटेनमेंट लिमिटेड आणि दिग्दर्शक - चंद्रप्रकाश द्विवेदी)
संदर्भ
[संपादन]- ↑ "Always Amrita, Always Pritam". Chandigarh. The Tribune. 5 Nov 2005. 6 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2012 रोजी पाहिले.
- ↑ "51st National Film Awards (PDF)" (PDF). Directorate of Film Festivals. 3 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 15 March 2012 रोजी पाहिले.