६५ (संख्या)
Appearance
(पासष्ठ या पानावरून पुनर्निर्देशित)
६५-पासष्ठ ही एक संख्या आहे, ती ६४ नंतरची आणि ६६ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 65 - sixty-five.
| ||||
|---|---|---|---|---|
|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | पासष्ठ | |||
| १, ५, १३, ६५ | ||||
| LXV | ||||
| ௬௫ | ||||
| 六十五 | ||||
| ٦٥ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०००००१२ | |||
ऑक्टल |
१०१८ | |||
हेक्साडेसिमल |
४११६ | |||
| ४२२५ | ||||
| ८.०६२२५८ | ||||
गुणधर्म
[संपादन]- ६५ ही विषम संख्या आहे.
- १/६५ = ०.०१५३८४६१५३८४६१५४
- ६५चा घन, ६५३ = २७४६२५, घनमूळ ३√६५ = ४.०२०७२५७५८५८९०६
- ६५ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- सिंगापूर (+६५) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ६५ हा टर्बियम-Tbचा अणु क्रमांक आहे.
- चिकन सिक्सटी फाईव - Chicken 65, खाण्याचा पदार्थ
- इ.स. ६५
- राष्ट्रीय महामार्ग ६५
- चांगदेव पासष्ठी