पावेल विझ्नर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पावेल विझ्नर

पावेल विझ्नर (चेक: Pavel Vízner, जन्म: १५ जुलै १९७०, प्राग, चेक प्रजासत्ताक) हा एक चेक टेनिसपटू आहे. प्रामुख्याने पुरूष दुहेरीमध्ये खेळणाऱ्या विझ्नरने आजवर १६ अजिंक्यपदे मिळवली आहेत. त्याने भारताच्या महेश भूपती सोबत २००७ सालची मॉंत्रियाल स्पर्धा जिंकली होती.


बाह्य दुवे[संपादन]