पार्वतीपुरम लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००८)
Appearance
पार्वतीपुरम हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला येथून चारवेळा लोकसभेवर निवडून आले होते.