मूलकण भौतिकशास्त्र
Appearance
(पार्टिकल फिजिक्स या पानावरून पुनर्निर्देशित)

कण भौतिकशास्त्र (इंग्लिश: Particle physics; पार्टिकल फिजिक्स) ही कणांच्या अस्तित्वाचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक शाखा आहे. प्रमाण प्रतिकृती नावाची संज्ञा सध्याचे मुलभूत कण ओळखण्यासाठी वापरली जाते.