पार्क ॲव्हेन्यू (स्टेडियम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पार्क अव्हेन्यू स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान ब्रॅडफोर्ड, इंग्लंड
स्थापना १८७२

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.