पार्कफील्ड, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पार्कफील्ड हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील मॉंटेरे काउंटीमध्ये असलेले वस्तीवजा शहर आहे. २००७च्या माहितीनुसार येथील लोकसंख्या १८ आहे.

हा भाग सान ॲंड्रियास फॉल्ट वर असून येथील आसपासच्या प्रदेशात दर १२-३२ वर्षांनी मोठे भूकंप होतात. १८५७ ते १९६६ पर्यंत सरासरी २२ वर्षांनी हे धक्के बसतात. सगळ्यात अलीकडे २८ सप्टेंबर, इ.स. २००४ रोजी येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.० तीव्रतेचा भूकंप झाला होता.