पारुनिका सिसोदिया
Appearance
पारुनिका सुधीर सिसोदिया (१ सप्टेंबर, २००५:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही दिल्लीकडून क्रिकेट खेळणारी एक भारतीय खेळाडू आहे. ही डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. [१] ही महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळली आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "पारुनिका सिसोदिया". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०८ रोजी पाहिले.