पारीवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


पारीवली हे महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. पारीवली गाव मुंबईपासून सुमारे ४५ किमी, ठाणे शहरापासून २४ किमी तर भिवंडीपासून ७ किमी अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे.

पूर्व पश्चिम दक्षिण या तिनही बाजूला डोंगर व उत्तरेला कोलीवली गाव आहे. या गावची लोकसंख्या सुमारे चार हजार इतकी आहे. येथे जवळच तुंगारेश्वर, गुमतारा किल्ला, वज्रेश्वरी देवी मंदीर आहे.