Jump to content

पापा कहते हैं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पापा कहते हैं
चलचित्र
गट-प्रकारविनोदपट संपादन
प्रकाशन तारीख1996 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकमहेश भट्ट संपादन
पटकथाManohar Shyam Joshi संपादन
प्रमुख कलाकारजुगल हंसराज, मयुरी कांगो संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकRajesh Joshi संपादन
चित्रपट संपादकRenu Saluja संपादन
संगीतकारराजेश रोशन संपादन
निर्मातामहेश भट्ट संपादन
Narrative locationसेशेल्स संपादन
रंगcolor संपादन

पापा कहते हैं हा १९९६ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी प्रेमकथा चित्रपट आहे.[१] या चित्रपटात जुगल हंसराज आणि मयुरी कांगो आहेत व टिकू तलसानिया, अनुपम खेर आणि आलोक नाथ यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहे.[२][३]

या चित्रपटाचे संगीत प्रचंड हिट होते, विशेषतः "घर से निकलते ही" आणि "ये जो थोडा से हैं पैसा" हे गीत. संगीत राजेश रोशन यांनी दिले होते व गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले होते. भारतीय व्यापार वेबसाइट बॉक्स ऑफिस इंडियानुसार हे राजा हिंदुस्तानी नंतर वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विक्री होणारा अल्बम झाला.

# गीत गायक
१. "घर से निकलते हाय" उदित नारायण
२. "प्यार में होता है" कुमार सानू, अलका याज्ञिक
३. "ये जो थोडा से हैं पैसा" कुमार सानू
४. "मुझसे नराज हो तो" सोनू निगम
५. "पहले प्यार का" कविता कृष्णमूर्ती
६. "हम दुल्हन वाले" कुमार सानू, पूर्णिमा

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Jugal Hansraj on 25 years of Papa Kahte Hain, how Ghar Se Nikalte Hi was made: 'I wanted to shoot the song before the movie'". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2021-05-17. 2021-12-17 रोजी पाहिले.
  2. ↑ Empty citation (सहाय्य)
  3. ↑ "Papa Kahte Hain (1996) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director". Cinestaan. 17 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-12-17 रोजी पाहिले.