पाताळपाणी धबधबा
Appearance
पाताळपाणी धबधबा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहराजवळ असलेला धबधबा आहे. सहलीचे ठिकाण असलेल्या धबधब्यावर अचानक पूर येऊ शकतो. जुलै २०११मध्ये येथे पाच व्यक्ती वाहून गेल्या होत्या.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2011-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-05-26 रोजी पाहिले.