पाणी शुद्धीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाणी शुद्धीकरण करणे हे मानवासाठी मुलभूत गरज आहे . कारण जीवसृष्टी साठी शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रकारे कारखान्यांतून बाहेर पडणारे पाणी हे दुषित असते आणि ते पाणी कारखान्यातून निघून नदी मध्ये मिसळेले पाहायला मिळते. त्यामुळे पाणी शुद्धीकरण हे खूप गरजेचे आहे.प्रत्येक गावमध्ये पाणी शुद्धीकरण घटक राबविले पाहिजे.

बाह्य दुवे[संपादन]