Jump to content

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२५–२६
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
तारीख १० फेब्रुवारी – १ मार्च २०२६
संघनायक लॉरा वॉल्व्हार्ड फातिमा सना
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा ॲनेरी डेर्कसेन (१७५) आयशा जफर (१८०)
सर्वाधिक बळी सुने लूस (६) सादिया इक्बाल (६)
मालिकावीर सुने लूस (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा लॉरा वॉल्व्हार्ड (११२) फातिमा सना (१४६)
सर्वाधिक बळी अयाबाँगा खाका (५) सादिया इक्बाल (५)
मालिकावीर फातिमा सना (पाकिस्तान)

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[][] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[][] एकदिवसीय मालिका २०२५–२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती.[] मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[][]

३ फेब्रुवारी २०२६ रोजी, तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० समण्याचे ठिकाण बेनोनी येथील विलोमूर पार्कमध्ये बदलण्यात आले.[]

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
आं.ए.दि. [] आं.टी२०[१०] आं.ए.दि.[११] आं.टी२०[१२]

३ फेब्रुवारी २०२६ रोजी, रामीन शमीमला दुखापतीमुळे पाकिस्तान संघातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या जागी उम्म-ए-हानीने स्थान मिळवले.[१३]

१९ फेब्रुवारी रोजी, आजारपणामुळे मेरिझॅन कॅप एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडली, तिच्या जागी फे काउलिंगची निवड करण्यात आली.[१४][१५]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
१० फेब्रुवारी २०२६
१८:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८०/९ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८५/५ (२० षटके)
फातिमा सना ९० (४१)
अयांडा ह्लुबी ३/४१ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
जेबी मार्क्स ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: कायला रेनेके (दक्षिण आफ्रिका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • कायला रेनेके (दक्षिण आफ्रिका) आणि हुमना बिलाल (पा) ह्या दोघींनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
१३ फेब्रुवारी २०२६
१८:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१००/९ (१४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०४/४ (१३.२ षटके)
आलिया रियाझ २० (१८)
अयाबाँगा खाका ३/१० (२ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि स्टेसी लॅके (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: अयाबाँगा खाका (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १४ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
१६ फेब्रुवारी २०२६
१८:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४४/७ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९१ (१६.५ षटके)
पाकिस्तान ५३ धावांनी विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: फातिमा सना (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सराव सामना

[संपादन]

५०-षटकांचा सामना

[संपादन]
१९ फेब्रुवारी २०२६
१०:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३०७ (४८.१ षटके)
वि
{{{alias}}} दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख
३०८/९ (४७.४ षटके)
आयेशा झफर ९५ (६८)
कायला रेनेके ५/४१ (९ षटके)
फे टूनीक्लीफ १०९ (८८)
उम्म-ए-हानी ३/३७ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख १ गडी राखून विजयी
डि बीयर्स डायमंड ओव्हल, किंबर्ले
पंच: केरिन क्लास्टे (दक्षिण आफ्रिका) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
२२ फेब्रुवारी २०२६
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२६०/६ (४१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२३ (३८.५ षटके)
सुने लूस ९३* (७६)
नश्रा संधू २/४५ (९ षटके)
आयेशा झफर ८१ (९४)
तुमी सेखुखुने ३/५० (७.५ षटके)
दक्षिण आफ्रिका ३७ धावांनी विजयी
मँगाँग ओव्हल, ब्लूमफाँटेन
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: सुने लूस (दक्षिण आफ्रिका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.
  • महिला अजिंक्यपद स्पर्धेतील गुण: दक्षिण आफ्रिका २, पाकिस्तान ०.

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२५ फेब्रुवारी २०२६
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३६१/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३४५ (४९.५ षटके)
ॲनेरी डेर्कसेन ९० (६८)
सईदा अरूब शाह २/४९ (१० षटके)
आयेशा झफर ७५ (६८)
ॲनेरी डेर्कसेन ३/५९ (९ षटके)
दक्षिण आफ्रिका १६ धावांनी विजयी
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ॲनेरी डेर्कसेन (दक्षिण आफ्रिका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • महिला अजिंक्यपद स्पर्धेतील गुण: दक्षिण आफ्रिका २, पाकिस्तान ०.

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
१ मार्च २०२६
१०:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३०६/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८७ (३६.२ षटके)
सदफ शमास ९७ (८२)
सुने लूस ३/४२ (९ षटके)
पाकिस्तान ११९ धावांनी विजयी
किंग्जमेड क्रिकेट मैदान, डर्बन
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: सदफ शमास (पाकिस्तान)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • तस्मिया रुबाब (पाकिस्तान) हिने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण: पाकिस्तान २, दक्षिण आफ्रिका ०.

संदर्भयादी

[संपादन]
  1. "South Africa announce international fixtures for 2025/26 home season" [दक्षिण आफ्रिकेने २०२५/२६ च्या घरच्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  2. "Women's Future Tours Programme" [महिलांचे भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२४. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  3. "No Tests for 2025 festive season as Cricket SA confirms Proteas' home schedule" [क्रिकेट एसएतर्फे प्रोटीजच्या घरच्या वेळापत्रकाची पुष्टी, २०२५ च्या सणासुदीच्या हंगामात कोणतेही कसोटी सामने नाहीत.]. न्यूज२४. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  4. "South Africa announce home schedule for 2025-26 season, no home Test for men" [दक्षिण आफ्रिकेने जाहीर केले २०२५-२६ हंगामासाठी घरच्या मैदानावर वेळापत्रक, पुरुषांसाठी घरच्या मैदानावर कसोटी नाही]. इंडिया टीव्ही. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  5. "No Tests in CSA's home schedule for 2025-26; SA women to host Ireland, Pakistan" [२०२५-२६ साठी सीएसएच्या घरच्या वेळापत्रकात कोणतेही कसोटी सामने नाहीत; दक्षिण आफ्रिकेतील महिला संघ आयर्लंड, पाकिस्तानचे यजमानपद भूषवणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  6. "CSA Announces Home Schedule For The 2025/26 International Season" [२०२५/२६ आंतरराष्ट्रीय हंगामासाठी सीएसएतर्फे घरच्या मैदानाचे वेळापत्रक जाहीर]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  7. "South Africa Reveals International Fixtures for 2025/26 Home Season" [दक्षिण आफ्रिकेतर्फे २०२५/२६ च्या घरच्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर]. क्रिकझीन. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  8. "Venue change of Proteas Women fixture in Kimberly due to compliance concerns" [अनुपालनाच्या चिंतेमुळे किम्बर्ली येथील प्रोटीया महिला सामन्याचे ठिकाण बदलले]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  9. "Proteas women squads revealed ahead of Pakistan white-ball tour on home soil" [घरच्या मैदानावर पाकिस्तानच्या व्हाईट-बॉल दौऱ्यापूर्वी प्रोटीया महिला संघांची घोषणा]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  10. "'Talent to watch' Reyneke gets maiden South Africa call-up for T20Is against Pakistan" ['पाहण्यासारखी प्रतिभा' रेनेकेची पाकिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात पहिल्यांदाच निवड.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  11. "Pakistan Women's squads announced for South Africa tour starting 10 February" [१० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तान महिला संघाची घोषणा]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  12. "Pakistan call up uncapped Saira Jabeen and Humna Bilal for T20Is against SA" [दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानने नवोदित सायरा जबीन आणि हुमना बिलालला बोलावले]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  13. "Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour" [दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तान महिला संघात जखमी रमीनची जागा हानीने घेतली]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  14. "Kapp rested for Pakistan ODIs as a precaution, Fay Cowling gets maiden call-up" [पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी कॅपला विश्रांती, फे काउलिंगला पहिल्यांदाच संघात स्थान]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २ मार्च २०२६ रोजी पाहिले.
  15. "KAPP RULED OUT OF PAKISTAN ODI SERIES; UNCAPPED COWLING NAMED AS REPLACEMENT" [पाकिस्तान एकदिवसीय मालिकेतून कॅपला वगळले; तिच्या जागी नवोदित काउलिंगची निवड.]. Cricket South Africa. २ मार्च २०२६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]