पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५–२६
Appearance
| पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५–२६ | |||||
| तारीख | ११ मार्च – २० मे २०२६ | ||||
| संघनायक | मेहेदी हसन मिराझ | शाहीन आफ्रिदी | |||
| कसोटी मालिका | |||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | तांझिद हसन (१७५) | सलमान अली आगा (१७४) | |||
| सर्वाधिक बळी | नाहिद राणा (८) | हॅरीस रौफ (६) | |||
| मालिकावीर | तांझिद हसन व नाहिद राणा (बां) | ||||
पाकिस्तान क्रिकेट संघ मार्च २०२६ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे.[१][२][३] सर्व सामने ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील.[४] मे २०२६ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानी संघ परतेल. ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल.[५]
संघ
[संपादन]| कसोटी | ए.दि.[६] | कसोटी | ए.दि.[७] |
|---|---|---|---|
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ ला आं.ए.दि.सामना
[संपादन]वि |
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- साहिबजादा फरहान, शामिल हुसेन, माझ सदाकत आणि अब्दुल समद या सर्वांनी एकदिवसीय पदार्पण केले.[८]
- नाहिद राणाने (बांगलादेश) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच बळींचे पंचक घेतले.[९][१०]
- ही पाकिस्तानची बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वात कमी धावसंख्या होती.[११]
२रा आं.ए.दि.सामना
[संपादन]वि |
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- पावसामुळे बांगलादेशसमोर ३२ षटकांत २४३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- हॅरीस रौफने (पाक) एकदिवसीय सामन्यांमध्ये आपली १००वी विकेट घेतली.
३रा आं.ए.दि.सामना
[संपादन]वि |
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- गाझी घोरी आणि साद मसूद (पाक) या दोघांनीही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- तांझिद हसनने (बां) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ↑ "Bangladesh to host Australia, India during packed home season" [घरच्या हंगामात बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि भारताचे यजमानपद भूषवणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ रिपोर्टर, स्पोर्ट्स (२ जानेवारी २०२६). "অস্ট্রেলিয়া, ভারত, পাকিস্তান—২০২৬ সালে ঘরের মাঠে বাংলাদেশের যত সিরিজ" [ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान - बांगलादेश २०२६ मध्ये घरच्या मैदानावर खेळणार असलेल्या सर्व मालिका]. प्रोथोमालो (Bengali भाषेत). २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "India's white-ball tour of Bangladesh rescheduled to September 2026" [भारताचा बांगलादेश दौरा सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा नियोजित]. क्रिकबझ्झ. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Pakistan set for Bangladesh ODI tour in March 2026" [मार्च २०२६ मध्ये पाकिस्तान बांगलादेश एकदिवसीय दौऱ्यासाठी सज्ज]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Men's Future Tours Program" [पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Litton Das back in Bangladesh squad for Pakistan ODIs" [पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी लिटन दास बांगलादेश संघात परतला.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "15-member squad announced for Bangladesh series" [बांगलादेश मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १६ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Bangladesh opt to field, Pakistan hand four debuts" [बांगलादेशने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, पाकिस्तानकडून चार खेळाडूंचे पदार्पण]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Nahid Rana and Tanzid Hasan complete Pakistan's demolition in opening ODI" [नाहिद राणा आणि तन्झिद हसन यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Impressive Rana prioritizes skill over pace" [प्रभावी राणा वेगापेक्षा कौशल्याला प्राधान्य देतो]. क्रिकबझ्झ. १२ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Nahid Rana takes five as Pakistan record lowest ODI total against Bangladesh" [नाहिद राणाने बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानच्या सर्वात कमी एकदिवसीय धावसंख्येत पाच बळी घेतले]. द बिझनेस स्टँडर्ड. १२ मार्च २०२६ रोजी पाहिले.

