पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८८-८९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९८८-८९
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
Flag of Pakistan.svg
पाकिस्तान
तारीख ३ फेब्रुवारी – १४ मार्च १९८९
संघनायक जॉन राइट इम्रान खान
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल न्यूझीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८९ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने ३-१ ने जिंकली.

ड्युनेडिन येथील पहिली कसोटी पावसामुळे रद्द झाल्याने त्याऐवजी नियोजीत कसोटीच्या चौथ्या दिवशी अर्थात ६ फेब्रुवारी १९८९ रोजी आणखीन एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरण्यात आला नाही. मालिकेबाहेरचा हा एकमेव एकदिवसीय सामना न्यूझीलंडने ८ गडी राखत जिंकला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

३-७ फेब्रुवारी १९८९
धावफलक
वि
  • नाणेफेक: नाणेफेक नाही.
  • पावसामुळे तिसऱ्या दिवशी सामना रद्द केला गेला. त्याऐवजी ६ फेब्रुवारी रोजी अजून एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

२री कसोटी[संपादन]

१०-१४ फेब्रुवारी १९८९
धावफलक
वि
४४७ (१६९.४ षटके)
मार्टिन क्रोव १७४ (४१०)
इम्रान खान ३/७५ (४६.४ षटके)
४३८/७घो (१९५ षटके)
शोएब मोहम्मद १६३ (५१६)
रिचर्ड हॅडली ४/१०१ (५४ षटके)
१८६/८ (६१ षटके)
रॉबर्ट व्हॅन्स ४४ (१०४)
सलीम जाफर ५/४० (१७ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • आकिब जावेद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

२४-२८ फेब्रुवारी १९८९
धावफलक
वि
६१६/५घो (२०३ षटके)
जावेद मियांदाद २७१ (४६५)
रिचर्ड हॅडली १/६८ (२८ षटके)
४०३ (१८४.१ षटके)
मार्टिन क्रोव ७८ (१९४)
अब्दुल कादिर ६/१६० (५८.१ षटके)
९९/३ (५०.४ षटके)(फॉ/ऑ)
जॉन राइट ३६ (११६)
मुदस्सर नझर २/१३ (८ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

ड्युनेडिन कसोटी बदली एकदिवसीय सामना[संपादन]

६ फेब्रुवारी १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७०/९ (४८ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७४/२ (४६.३ षटके)
सलीम मलिक ८३ (९८)
रिचर्ड हॅडली ५/३८ (१० षटके)
अँड्रु जोन्स ५५* (७९)
इम्रान खान १/४२ (१० षटके)
न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

४ मार्च १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७०/७ (४७ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७१/३ (४०.५ षटके)
रमीझ राजा ५१ (९२)
डॅनी मॉरिसन ३/४४ (१० षटके)
अँड्रु जोन्स ६२* (१२९)
सलीम जाफर २/३५ (१० षटके)
न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: अँड्रु जोन्स (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.

२रा एकदिवसीय सामना[संपादन]

८ मार्च १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५३/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५४/४ (४६.५ षटके)
शोएब मोहम्मद १२६* (१५५)
गॅरी रॉबर्टसन २/५६ (१० षटके)
मार्टिन क्रोव ८७* (९५)
तौसीफ अहमद १/३५ (८ षटके)
न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: शोएब मोहम्मद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण.

३रा एकदिवसीय सामना[संपादन]

११ मार्च १९८९
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४९ (४९.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५१/३ (४८.३ षटके)
अँड्रु जोन्स ८२ (९३)
आकिब जावेद ३/४८ (१० षटके)
रमीझ राजा १०१ (११४)
मार्टिन स्नेडन १/५७ (९.३ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: रमीझ राजा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

४था एकदिवसीय सामना[संपादन]

१४ मार्च १९८९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३८/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३९/३ (३९.४ षटके)
मुदस्सर नझर ४८ (११५)
डॅनी मॉरिसन ४/३३ (१० षटके)
अँड्रु जोन्स ६३* (१२०)
इम्रान खान २/२४ (१० षटके)
न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: डॅनी मॉरिसन (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण.