पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५
Appearance
| पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५ | |||||
| तारीख | ६ – १० ऑगस्ट २०२५ | ||||
| संघनायक | गॅबी लुईस | फातिमा सना | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | ओर्ला प्रेंडरगास्ट (१४४) | मुनीबा अली (१३२) | |||
| सर्वाधिक बळी | ओर्ला प्रेंडरगास्ट (४) लारा मॅकब्राईड (४) |
फातिमा सना (६) | |||
| मालिकावीर | ओर्ला प्रेंडरगास्ट (आ) | ||||
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२५ मध्ये आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[३][४] मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[५]
संघ
[संपादन]
|
१ ऑगस्ट रोजी, सदफ शमासला सराव दरम्यान डाव्या क्वाड्रिसेप्स स्नायूला दुखापत झाल्यामुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले, तिच्या जागी शवाल झुल्फिकारची निवड करण्यात आली.[८][९]
आं.टी.२० मालिका
[संपादन]१ला आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
१३१/९ (२० षटके) | |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आयमन फातिमा (पा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- आलिया रियाझ (पा) तिचा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळली.[१०]
२रा आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
१७१/६ (२० षटके) | |
शवाल झुल्फिकार ३३ (२७)
लारा मॅकब्राईड २/२७ (३ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ओर्ला प्रेंडरगास्टने (आ) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील तिचा ५०वा बळी घेतला.[११]
- ओर्ला प्रेंडरगास्ट आणि लॉरा डिलेनी यांची ७६ धावांची भागीदारी ही महिला टी२० मध्ये आयर्लंडची चौथ्या गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली, ज्याने २०१९ मध्ये मेरी वॉल्ड्रोन आणि रेबेका स्टॉकेल यांच्यातील ६७ धावांचा विक्रम मोडला..[१२][१३]
३रा आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
१५६/२ (१७.४ षटके) | |
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Pakistan women's team to tour Ireland" [पाकिस्तान महिला संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies, England to tour Ireland in 2025" [२०२५ मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड आयर्लंडचा दौरा करणार.]. क्रिकबझ्झ. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ireland cancel home series against Afghanistan for 'financial reasons'" ['आर्थिक कारणांमुळे' आयर्लंडची अफगाणिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका रद्द]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ireland to Host Pakistan Women for Three-Match T20I Series in August 2025" [ऑगस्ट २०२५ मध्ये आयर्लंड पाकिस्तान महिला संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेचे आयोजन करणार आहे.]. महिला क्रिकेट. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "International fixtures unveiled for summer '25". क्रिकेट आयर्लंड. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ireland Women's T20I squad named" [आयर्लंड महिला टी२० संघाची घोषणा]. Cricket Ireland. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Uncapped आयमन फातिमा named in 15-member squad for Ireland series" [आयर्लंड मालिकेसाठी १५ सदस्यीय संघात नवोदित आयमन फातिमाचा समावेश]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sadaf Shamas ruled out of Ireland tour" [सदफ शमास आयर्लंड दौऱ्यातून बाहेर]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Injured Sadaf Shamas out of Ireland T20Is; Shawaal Zulfiqar replaces her" [दुखापतग्रस्त सदफ शमास आयर्लंड आंतरराष्ट्रीय टी२० मधून बाहेर; तिच्या जागी शवाल झुल्फिकारची निवड]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Aliya Riaz Completes 100 T20Is for Pakistan in Series Opener Against Ireland" [आलिया रियाझने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानसाठी १०० टी२० सामने पूर्ण केले]. महिला क्रिकेट. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ @cricketireland (8 August 2025). "That's 50 wickets in T20Is for Orla Prendergast!" [ऑर्ला प्रेंडरगास्टचे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी!] (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Highest partnerships for Ireland Women in WT20Is for any wickets" [आयर्लंड महिलांसाठी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Highest partnerships for Ireland Women in WT20Is by wickets" [आयर्लंड महिलांसाठी महिला आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये विकेटनुसार सर्वाधिक भागीदारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Gaby-lewis completes 100 T20I Appearances, only 2nd from Ireland after Laura Delany". महिला क्रिकेट. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.

