Jump to content

पाकिस्तानमधील शहरांची यादी (लोकसंख्येनुसार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्या पाकिस्तानमधील शहरांच्या यादीमध्ये पाकिस्तान देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत. पाकिस्तानमध्ये १९९८ सालापासून जनगणना झाली नसल्यामुळे खालील आकडे २०१५ मधील अंदाज दर्शवतात.

यादी

[संपादन]
क्रमशहर२०१७ जनगणना[१]२०२३ जनगणना[२]प्रांत
१कराची१४,९१६,४५६२०,३८२,८८१सिंध
२लाहोर११,१२६,२८५१३,००४,१३५पंजाब
३फैसलाबाद३,२०३,८४६३,६९१,९९९पंजाब
४रावळपिंडी२,०९८,२३१३,३५७,६१२पंजाब
५गुजरानवाला२,०२७,००१२५,६१,६८२पंजाब
६मुलतान१,८७१,८४३२,२१५,३८१पंजाब
७हैदराबाद१,७३५,३३६१,९२१,२७५सिंध
८पेशावर१,९७०,०४२१,९०५,९७६खैबर पख्तूनख्वा
९क्वेट्टा१,००१,२०५१,५६५,५४६बलुचिस्तान
१०इस्लामाबाद१,००९,८३२१,१०८,८७२इस्लामाबाद राजधानी क्षेत्र
११सरगोढा६५९,८६२९७५,८०१पंजाब
१२सियालकोट६५५,८५२९११,८१७पंजाब
१३बहावलपूर७६२,१११९०३,७९५पंजाब
१४झंग४१४,३०९६०६,५३३पंजाब
१५शेखूपुरा४७३,१२९५९१,४२४पंजाब
१६सुक्कुर४९९,९००५६३,९८९सिंध
१७लरकाना४९०,५०८५५१,७२४सिंध
१८मरदान३५८,६०४५१३,०३५खैबर पख्तूनख्वा
१९कासुर३५८,४०९५१३,२२४पंजाब
२०गुजरात३९०,५३३४४०,१८८पंजाब

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Block Wise Summary Population Census 2017" (इंग्रजी भाषेत). Pakistan Bureau of Statistics. 2026-10-11 रोजी पाहिले.
  2. ↑ "7th Population and Housing Census - 2023 Results" (PDF) (इंग्रजी भाषेत). Pakistan Bureau of Statistics. 2026-10-11 रोजी पाहिले.