Jump to content

पहिला राजाधिराज चोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट राजाधिराज चोळ
राजकेसरीवर्मन, महाराजाधिराजा , युद्धमल्ल, जयकोंडा चोल, कल्याणपुरमकोंडा चोल , विजयराजेंद्र चोल, आहवमल्ला कुलांतक, यानाई मेल थुंजिया थेवर
राजाधिराज पहिला यांचे नाणे
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. १०४४इ.स. १०५२
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. १०४४
राजधानी गंगाईकोंड चोळपुरम
पूर्ण नाव इलावल सुंदरन
जन्म इ.स. ९९४
तंजावर, तमिळनाडू
मृत्यू इ.स. १०५२
कोप्पम, कर्नाटक
पूर्वाधिकारी पहिला राजेंद्र चोळ
उत्तराधिकारी दुसरा राजेंद्र चोळ
वडील पहिला राजेंद्र चोळ
आई मुक्कोकिलन अडिगल
पत्नी त्रैलोक्यमहादेवी
संतती मधुरंधगन
कंदरदिथन
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

राजाधिराज चोळ पहिला (९९४-१०५२) हा त्याचे वडील पहिला राजेंद्र चोळ यांचा उत्तराधिकारी म्हणून चोल सम्राट होता .