Jump to content

पहिला परंतक चोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट परंतक चोळ
परकेसरी वर्मन, मदुरियम इलमुम कोंडा परकेसरीवर्मन, वीरा चोलन, इरुमुदी चोलन
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. ९०७इ.स. ९४९
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ९०७
राजधानी तंजावर
पूर्ण नाव वीरा नारायणन
जन्म इ.स. ८७३
तिरुवोट्टीयूर
मृत्यू इ.स. ९५५
तिरुवोट्टीयूर, तमिळनाडू
पूर्वाधिकारी पहिला आदित्य चोळ
उत्तराधिकारी गंडारादित्य चोळ
वडील पहिला आदित्य चोळ
आई त्रिभुवनमादेवीयर
पत्नी किझान अडिगल,
इरावी निली,
सोलामादेवियार
(एकूण ११)
संतती राजदित्य
गंडारादित्य चोळ
अरिंजया
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

पहिला परंतक चोळ हा दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा राज्यकर्ता होता. हा इ.स. ९०७ ते इ.स. ९४९ या काळात चोळ साम्राज्याचा सम्राट होता.