Jump to content

पहिला आदित्य चोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट आदित्य चोळ
राजकेसरी वर्मन, तोंडैमानररुर तुंजिना उदईर, कोडंदरमा
चोळ प्रदेश सुमारे इ.स. ९०५
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. ८७१इ.स. ९०७
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ८७१
राजधानी तंजावर
मृत्यू इ.स. ९०७
तोंडैमनरूर, तमिळनाडू
पूर्वाधिकारी विजयालय चोळ
उत्तराधिकारी पहिला परंतक चोळ
वडील विजयालय चोळ
आई अनघवती
पत्नी त्रिभुवनमदेवीयर
इलंगोन पिच्ची
संतती पहिला परंतक चोळ
कन्नारा देवन
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

पहिला आदित्य चोळ हा दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा राज्यकर्ता होता. हा इ.स. ८७१ ते इ.स. ९०७ या काळात चोळ साम्राज्याचा सम्राट होता.