पश्चिम बनास नदी
Appearance
river in India | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | नदी, watercourse | ||
|---|---|---|---|
| स्थान | गुजरात, राजस्थान, भारत | ||
| लांबी |
| ||
| जलस्रोताचे मूळ | |||
| नदीचे मुख |
| ||
| Tributary |
| ||
| धरण |
| ||
![]() | |||
| |||
बनास नदी (राजस्थान) याच्याशी गल्लत करू नका.
पश्चिम बनास ही पश्चिम भारतातील एक नदी आहे. ही राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील दक्षिण अरावली पर्वतरांगातून उगम पावते. ती दक्षिणेकडे वाहते व तिच्या पश्चिमेकडे माउंट अबू आणि पूर्वेकडे अरवली पर्वतरांगां आहे. वाटेत पश्चिम बनास धरण, स्वरूपगंज आणि अबू रोड शहरामधून ती वाहते. ती गुजरात राज्यातील मैदानी प्रदेशातून दक्षिणेकडे पुढे सरकते व बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यांमधून वाहते आणि कच्छच्या छोट्या रणात हंगामी पाणथळ जागी वाहते.[१]
पश्चिम बनास नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे १,८७६ चौरस किलोमीटर आहे. [२] नदीची लांबी २६६ किलोमीटर आहे, ज्यापैकी ५० किलोमीटर राजस्थानमध्ये आहे, तर उर्वरित गुजरातमध्ये आहे.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Banas River". guj-nwrws.gujarat.gov.in, Government of Gujarat. 2015-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 December 2015 रोजी पाहिले.
- ^ a b Banyal, Harinder Singh; Kumar, Sanjeev; Raina, R.H. (2019). "Exploration of Fish Diversity in the West Banas River, Banaskantha, Gujarat". Records of the Zoological Survey of India. 119 (3): 282–288. doi:10.26515/rzsi/v119/i3/2019/132333 (inactive 2 November 2024). 11 February 2020 रोजी पाहिले.
