Jump to content

पलारुवी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पलारुवी धबधबा (मल्याळम:दुधाची धार) हे केरळ मधील कोल्लम शहरापासून ७५ किमीवर असलेला धबधबा आहे.