परिणीता (१९५३ चित्रपट)
Appearance
1953 Indian film by Bimal Roy | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार | |||
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| पटकथा |
| ||
| निर्माता | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार |
| ||
| प्रकाशन तारीख |
| ||
| कालावधी |
| ||
| |||
परिणीता याच्याशी गल्लत करू नका.
परिणीता हा १९५३ चा बिमल रॉय दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे.[१][२] यात मीना कुमारी आणि अशोक कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९४२ मध्ये आलेल्या त्याच नावाच्या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे, जो १९१४ मध्ये शरद चंद्र चट्टोपाध्याय यांच्या त्याच नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाच्या या आवृत्तीला अनेकांनी कादंबरीचे सर्वात चांगले रूपांतर मानले आहे, विशेषतः मीना कुमारी यांनी ललिताच्या भूमिकेचे केलेले सादरीकरण. चित्रपटाचे गीतकार भरत व्यास आहे व संगीत मन्ना डे यांचे आहे.
पुरस्कार
[संपादन]- १९५४ - फिल्मफेर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार - बिमल रॉय
- १९५४ - फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार - मीना कुमारी
संदर्भ
[संपादन]- ^ Box office India. "Box Office 1953". box office india. 22 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Parineeta". Best of the Year. 2023-09-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
Worldwide Gross: 80,00,000