परिणीता
Appearance
परिणीता:
- पुस्तक
- परिणीता (कादंबरी), शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची १९१४ ची बंगाली भाषेतील कादंबरी
- चित्रपट
- परिणीता (१९४२ चित्रपट), पशुपती चटर्जी दिग्दर्शित बंगाली चित्रपट (कादंबरीवर आधारीत)
- परिणीता (१९५३ चित्रपट), बिमल रॉय दिग्दर्शित हिंदी चित्रपट (कादंबरीवर आधारीत)
- परिणीता (१९६९ चित्रपट), अजॉय कार दिग्दर्शित बंगाली चित्रपट (कादंबरीवर आधारीत)
- परिणीता (१९८६ चित्रपट), आलमगीर कबीर दिग्दर्शित बंगाली बांगलादेशी चित्रपट (कादंबरीवर आधारीत)
- परिणीता (२००५ चित्रपट), प्रदीप सरकार दिग्दर्शित हिंदी चित्रपट (कादंबरीवर आधारीत)
- परिणीता (२०१९ चित्रपट), बंगाली रोमँटिक ड्रामा चित्रपट.
- व्यक्ती
- परिणीता बोरठाकूर (जन्म १९८५), भारतीय अभिनेत्री