Jump to content

परांग नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
परांग नदी
नदी
नदीचे मुखSpiti River संपादन
Drainage basinIndus basin संपादन
देशभारत, चीन संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानहिमाचल प्रदेश, Ngari Prefecture संपादन
भौगोलिक गुणक३२°३′४″N ७८°३६′१८″E संपादन
Map

परांग नदी, जिला पारा नदी किंवा पारे चू देखील महणतात, ही सतलज नदीची एक उपनदी आहे. ही भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यात उगम पावते आणि पुन्हा हिमाचल प्रदेशात संपते, परंतु तसे करण्यापूर्वी लडाख आणि तिबेटमधून वाहते. या नदीचे उगमस्थान स्पिती उपजिल्ह्यातील परांग ला खिंडीजवळ आहे. तिच्या प्रदक्षिणा घालणाऱ्या प्रवासानंतर, ती हिमाचल प्रदेशातील सुमडो जवळ स्पिती नदीला मिळते आणि एकत्रित नंतर सतलजला मिळते.[१][२]

संदर्भ

[संपादन]