Jump to content

पी. थनुलिंग नाडर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(परमार्थलिंग थनुलिंग नाडर या पानावरून पुनर्निर्देशित)

परमार्थलिंग थनुलिंग नाडर (फेब्रुवारी १७, इ.स. १९१५-नोव्हेंबर २, इ.स. १९८८) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.ते इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील नागरकॉईल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.