परमादेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परमादेश/आज्ञा (परम असा आदेश न्यायालयीन न्यायाधिशाचा) हा लैटिन ( mandamus ) या शब्दाचा खरा अर्थ प्रतिबद्ध करतो आहे. परमादेश "आज्ञा करतो " असा बोध घ्यावा. हा आदेश मुलभुत हक्क मोड़कळीस अनणाऱ्या विरुद्ध प्राधिलेखा द्वारे उच्च व सर्वोच्च न्यायालया कडून काढला जातो. कलम 32 सर्वोच्च न्यायालय कलम 226 उच्च न्यायालय परमादेश काढू शकते ●कोना विरुद्ध काढला जातो? सार्वजनिक संस्था,सरकारी निम् सरकारी, उच्च व् सर्वोच्च न्यायालये सोडून सर्व न्यायालया विरुद्ध काढला जाऊ शकतो,सरकार विरोधात, या संस्था मधील एका व्यक्ति विरुद्ध ही. ●कोना विरोधात काढला जाऊ शकत नाही? खाजगी संस्था,राज्यपाल,राष्ट्रपति,सरन्यायाधीशा विरुद्ध काढला जाऊ शकत नाही, उच्च न्यायालया विरुद्ध हा आदेश सर्वोच्च न्यायालय काढू शकत नाही. या साठीचा व्यक्ति परमादेश रिट अर्ज द्वारे न्यायालयात देऊ शकतो.