परभणी शहर महानगरपालिका
Appearance
परभणी शहराची स्थानिक स्वराज्य संस्थ | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | भारतातील महानगरपालिका | ||
|---|---|---|---|
| स्थान | भारत | ||
| |||
परभणी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील परभणी शहरात असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. याचे ६५ सभासद परभणी शहरातील वॉर्डांतून प्रत्येकी एक निवडले जातात. २०२०मध्ये काँग्रेस पक्षाच्या अनिता सोनकांबळे येथील महापौर होत्या.[१]
या महानगरपालिकेची स्थापना 2012 साली झाली. परभणी महानगरपालिकेवर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची सत्ता होती, पण २०२६ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सत्ता हस्तगत केली.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Maharashtra mayoral elections, Sena,Cong, NCP get the better of BJP", Economic Times, 2019-11-27 रोजी पाहिले