परजीवीपणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

परजीवीपणा हा जीवशास्त्राच्या अंतर्गत असणाऱ्या जैवसंपदेतील त्या प्राण्यांचा गुणधर्म आहे जे इतर पेशीच्या प्राण्यांना, आपल्या उपजीविकेसाठी लक्ष्य करतात किंवा त्यांचेवर अशा परजीवींचे जीवनयापन होते.त्यांना 'परजीवी' असेही म्हणतात.यात, त्यांचे यजमान प्राण्यांशी अथवा सजीवांशी अन्योन्य व खेळीमेळीचे संबंध रहात नाहीत.

प्राथमिकरित्या, हे साधारणपणे, डोळ्यांनी (गोचिड,गोमाशी, ,पिसू,ढेकूण,डास) अथवा बाह्य उपकरणांद्वारे, जसे-सूक्ष्मदर्शक (सूक्ष्म जीवाणू किंवा विषाणू, दृश्य होतात.यात अनेक प्राणी वनस्पती व इतर जीवांचा समावेश असतो.परभक्षी हिंस्र प्राण्यांसारखे (वाघ,सिंह, लांडगा आदी) हे आपल्या यजमान-जीवांना मारत नाहीत.सहजासहजी दिसू नये व त्यांना नष्ट करता येऊ नये या उद्देशाने त्यांचा आकार यजमान जीवांपेक्षा बराच लहान असतो.ते अशा जीवांमध्ये अथवा जीवांचे वर बऱ्याच कालावधीसाठी राहतात.त्यांच्यात अनेक प्रकारची विशेषता असते व त्यांचा जन्मदर बराच उच्च असतो.काही परिस्थितीत तो वर्ग-दराने वाढतो.

परजीवी हे आपल्या यजमानांचे आरोग्य घटवितात व त्यांना बहुतेक वेळी रोगग्रस्त करतात.ते यजमानांच्या रक्त,मांस,रस इत्यादीचे शोषण करून आपले यथायोग्य पोषण करतात.कोणत्याही सजीवासारखाच,त्यांचा मूळ उद्देश,स्वतःचे जीवन राखणे असा असतो.

परजीवींचा इतिहास[संपादन]

भेद[संपादन]

यात दोन प्रकारचे भेद आहेत.

  • आंतर-परजीवी
  • बाह्य-परजीवी

आंतर-परजीवी[संपादन]

हे परजीवी सजीवांच्या आतील भागात/शरीरात राहतात व सहसा सूक्ष्म अथवा अति-सूक्ष्म असतात. ते साधारण डोळ्याने दिसत नाहीत. त्यांना हुडकण्यासाठी वेगवेगळ्या दर्शक उपकरणांचा वापर करण्यात येतो.

बाह्य-परजीवी[संपादन]

हे परजीवी सजीवांच्या बाह्य भागावर/शरीरावर राहतात व सहसा सूक्ष्मपण असू असतात. ते साधारण डोळ्यानेही दिसतात.यांना हुडकणे पर्यायाने सोपे असते.

प्रसार[संपादन]

परजीवी हे आपल्या सजातीयांच्या व आपल्या प्रसारासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.त्यात भौतिक-स्पर्श,तोंडावाटे,अथवा इतर क्रियेद्वारे संक्रमण याचा समावेश असतो.

यजमानाचा प्रतिरोध[संपादन]

कणाधारी सजीवात[संपादन]

कीटकांत[संपादन]

वनस्पतीत[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.