परक्राम्य संलेख अधिनियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

परक्राम्य संलेख अधिनियम (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) हा भारतातील एक कायदा आहे. हा कायदा १८८१मध्ये पारित करण्यात आला होता.