पथेर पाँचाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पथेर पाँचाली
दिग्दर्शन सत्यजित रे
निर्मिती पश्चिम बंगाल राज्य सरकार
कथा सत्यजित रे
विभुतीभुषण बंडोपाध्याय
प्रमुख कलाकार कानु बॅनर्जी
करुणा बॅनर्जी
सुबीर बॅनर्जी
उमा दासगुप्‍ता
संकलन दुलाल दत्त
छाया सुब्रत मीत्र
संगीत रवि शंकर
देश भारत
भाषा बंगाली
प्रदर्शित १९५५पथेर पाँचाली (बंगाली :পথের পাঁচালী उच्चार -पथेर पाँचाली, अर्थ:पथाचे (रस्त्याचे) गाणे) हा एक प्रसिद्ध भारतीयबंगाली भाषेतील चित्रपट आहे.सत्यजित राय ह्यांनी निर्मित आणि दिग्दर्शीत केलेला हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती १९५५ मध्ये करण्यात आली होती.