पटपडगंज विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पटपडगंज विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

पटपडगंज विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ ग्यान चंद भाजपा
१९९८ अमरीश सिंग गौतम काँग्रेस
२००३ अमरीश सिंग गौतम काँग्रेस
२००८
सीमाबदल
अनिल कुमार काँग्रेस
२०१३ मनीश सिसोदिया आप
२०१५ मनीश सिसोदिया आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]