पक पक पकाऽऽक (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पक पक पकाऽऽक
दिग्दर्शन गौतम जोगळेकर
कथा गौतम जोगळेकर
पटकथा गौतम जोगळेकर
प्रमुख कलाकार सक्षम कुलकर्णी
नारायणी शास्त्री
उषा नाडकर्णी
ज्योती सुभाष
नाना पाटेकर
संवाद संजय मोने
संकलन इम्रान खान
फैसल खान
छाया संजय जाधव
गीते श्रीरंग गोडबोले
जितेंद्र जोशी
गौतम जोगळेकर
संजय मोने
संगीत के.सी. लॉय
आशिष रेगो
ध्वनी प्रदीप देशपांडे
पार्श्वगायन रवींद्र साठे
सुदेश भोसले
वैशाली सामंत
श्रेया घोशाल
यश नार्वेकर
विनोद राठोड
के.सी. लॉय
नाना पाटेकर
वेशभूषा मंजिरी जोगळेकर
रंगभूषा अभय मोहिते
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २००५कलाकार[संपादन]

यशालेख[संपादन]

  • एशियन फेस्टिव्हल ऑफ फर्स्ट फिल्म्स (२००५) सिंगापूर येथे सक्षम कुलकर्णी यास 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार प्राप्त.

पार्श्वभूमी[संपादन]

अख्ख्या गावाला ज्याची भिती आहे अश्या 'भुत्या'रुपी वैद्याशी खट्याळ 'चिखलू'ची मैत्री होते आणि एरव्ही आपल्या वात्रट कृत्यांनी गावाला भंडावून सोडणारा चिखलू भुत्याचा संगतीने सुधारुन गावकर्‍यांना कसा मदत करतो त्याची गंमतीशीर कथा म्हणजे 'पक पक पकाऽऽक'.

कथानक[संपादन]


अत्यवस्थता
खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.


उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.